28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस

- Advertisement -
- Advertisement -

आपली सिंधुनगरी न्यूज

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 14.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2711.385 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 14(2633), सावंतवाडी – 21(2915.10), वेंगुर्ला – 11.6 (2231), कुडाळ – 17(2569), मालवण – 30(2948), कणकवली – 12(2957), देवगड – 04(2390), वैभववाडी – 09(3048), असा पाऊस झाला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आपली सिंधुनगरी न्यूज

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 14.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2711.385 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 14(2633), सावंतवाडी - 21(2915.10), वेंगुर्ला - 11.6 (2231), कुडाळ - 17(2569), मालवण - 30(2948), कणकवली - 12(2957), देवगड - 04(2390), वैभववाडी - 09(3048), असा पाऊस झाला आहे.

error: Content is protected !!