27.8 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

आचरा येथे २३ नोव्हेंबरला रक्तदान शिबीर…!

- Advertisement -
- Advertisement -

कै. बाळ सरजोशी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सनराईज सामाजिक संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील आचरा येथे कै. बाळ सरजोशी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सनराईज संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत निलेश सरजोशी यांच्या डँफोडिल्स रिसाॅर्ट येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान करण्यासाठी निलेश सरजोशी 9423052055, अर्चित लेले 9403083713 व तुषार चव्हाण 9405736920 यांच्याशी संपर्क करावा व जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कै. बाळ सरजोशी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सनराईज सामाजिक संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील आचरा येथे कै. बाळ सरजोशी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सनराईज संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत निलेश सरजोशी यांच्या डँफोडिल्स रिसाॅर्ट येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान करण्यासाठी निलेश सरजोशी 9423052055, अर्चित लेले 9403083713 व तुषार चव्हाण 9405736920 यांच्याशी संपर्क करावा व जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!