25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

यंदाचा दसरा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ होणार : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरील पारंपारिक ‘मानाच्या’ दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या ठाकरे गटाला उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटातील शिवसैनिकांनी एकच जल्लोष सुरु केला आहे.
यावर राज्य,जिल्हा आणि स्थानिक स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहेत.
मालवणचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्ये प्रतिक्रिया संदेशाद्वारे सांगितले की या निकालाने हेच सिद्ध झाले की विजय शेवटी सत्याचा होतो. शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील दसरा मेळावा हे खूप जून समीकरण आहे. अख्खा महाराष्ट्र ते जाणतो. उच्च न्यायालयाने त्यावर शिक्का मोर्तब केलं आहे.
या निकालामुळे समस्त मराठी जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा असणारा सार्थ विश्वास आणखीनच दृढ़ झाला आहे. यंदाचा दसरा मेळावा हा न भूतो न भविष्य असा होणार आहे यात काय शंका नाही असेही प्रतिपादन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरील पारंपारिक 'मानाच्या' दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या ठाकरे गटाला उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटातील शिवसैनिकांनी एकच जल्लोष सुरु केला आहे.
यावर राज्य,जिल्हा आणि स्थानिक स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहेत.
मालवणचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्ये प्रतिक्रिया संदेशाद्वारे सांगितले की या निकालाने हेच सिद्ध झाले की विजय शेवटी सत्याचा होतो. शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील दसरा मेळावा हे खूप जून समीकरण आहे. अख्खा महाराष्ट्र ते जाणतो. उच्च न्यायालयाने त्यावर शिक्का मोर्तब केलं आहे.
या निकालामुळे समस्त मराठी जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा असणारा सार्थ विश्वास आणखीनच दृढ़ झाला आहे. यंदाचा दसरा मेळावा हा न भूतो न भविष्य असा होणार आहे यात काय शंका नाही असेही प्रतिपादन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!