24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

रवींद्र चव्हाण साहेबांच मार्गदर्शन आम्हाला मोलाचे : डाॅ. निलेश राणे.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कुडाळ तालुका आयोजित भव्य रक्तदान शिबिर पावशी येथे शांतादुर्गा मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरवात झाली. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर रत्नागिरी रायगड सह कोकणात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये रविंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सांगणारा एकमेव नेता म्हणजे रविंद्र चव्हाण, प्रत्येकाच्या जीवनामध्ये रविंद्र चव्हाण यांनी स्पर्श केलेला आहे. सगळ्यांना हवाहवासा माणूस म्हणजे आमचे रवींद्र चव्हाण, असे गौरवोद्वार भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या भाषणामध्ये मांडले. तसेच सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांची विशेष गर्दी पाहायला मिळाली. यावेळी 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले. भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली व ह्या युवा मोर्चाच्या अभिनव उपक्रमास सर्वांनी शुभेच्छा ही दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जेष्ठ नेते राजू राऊळ, तालुका अध्यक्ष विनायक राणे, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, युवा नेते आनंद शिरवलकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे श्रीपाद उर्फ पप्या तवटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, माजी सभापती राजन जाधव तसेच नगरसेवक निलेश परब, ऍड राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, चांदणी कांबळी सरचिटणीस देवेन सामंत, पिंगुळी अध्यक्ष अजय आकेरकर, सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील बाव सरपंच नागेश परब, संजय कोरगावकर, मंगेश चव्हाण, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे आठले मॅडम, कुडाळ उपाध्यक्ष मुक्ती परब, निखिल कांदळगावकर, विनोद सावंत, संतोष डीचोलकर, रामचंद्र परब, महेंद्र मेस्त्री, अजय डीचोलकर, दत्ता बांबर्डेकर, अमित दळवी, पावशी ग्रा.प सदस्य ऋणाल कुंभार, जयेश चिंचलकर, ज्ञानेश सरनोबत, सुश्मित बांबुळकर, श्रावण शिरसाट, चंदन कांबळी, योगेश राउळ अन्य युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढी सिंधुदुर्ग तसेच वृनाल कुंभार, अवधूत सामंत, काका भोगटे, स्वरुप वाळके, योगेश लाड, रमेश कुंभार, वैभव शिवलगेकर, चेतन वर्दम, हर्षद तेली, महेश पावसकर आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. श्रीपाद तवटे यांनी प्रास्ताविक तर रुपेश कानडे यांनी आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!