25.8 C
Mālvan
Wednesday, October 23, 2024
IMG-20240531-WA0007

पळसंब अंगणवाडीमध्ये ‘राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2022’ निमित्त आहार विषयक मार्गदर्शन.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावातील अंगणवाडीत, ‘ राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2022’ अंतर्गत अंगणवाडी क्षेत्र पळसंब सशक्त तथा सबलनारी, साक्षर बच्चा व स्वस्थ भारत उपक्रम संपन्न झाला. यावेळी आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर विशेष उपस्थित होते.
यावेळी ग्रा.पं.सदस्या प्रणिता पुजारे, आशा सेविका भारती परब , अंगणवाडी सेविका निकिता पुजारे , संगिता पळसंबकर, सुचिता सावंत अंगणवाडी मदतनीस सुनेत्रा परब, अंजली गोलतकर, किशोरवयीन मुली, पालक व बालकवर्ग उपस्थित होते.
त्यावेळी आशा सेविका परब यानी महिला व मुलींना मार्गदर्शन केले. आणि पालक व मुलांना सुका मेवा, पोषक आहार इत्यादी विषयी महत्व पटवून देण्यात आले.

या उपक्रमाबद्दल सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी गावातील महिला,बालक ,बालिका यांच्या निरोगी जीवनासाठी आणखीन कोणतही माहितीपर उपक्रम राबवायचे असतील तर त्यासाठी सरपंच म्हणून स्वतः व इतर सहकारी ग्रामपंचायत सदस्य नेहमीच सहकार्य करतील असे स्पष्ट केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावातील अंगणवाडीत, ' राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2022' अंतर्गत अंगणवाडी क्षेत्र पळसंब सशक्त तथा सबलनारी, साक्षर बच्चा व स्वस्थ भारत उपक्रम संपन्न झाला. यावेळी आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर विशेष उपस्थित होते.
यावेळी ग्रा.पं.सदस्या प्रणिता पुजारे, आशा सेविका भारती परब , अंगणवाडी सेविका निकिता पुजारे , संगिता पळसंबकर, सुचिता सावंत अंगणवाडी मदतनीस सुनेत्रा परब, अंजली गोलतकर, किशोरवयीन मुली, पालक व बालकवर्ग उपस्थित होते.
त्यावेळी आशा सेविका परब यानी महिला व मुलींना मार्गदर्शन केले. आणि पालक व मुलांना सुका मेवा, पोषक आहार इत्यादी विषयी महत्व पटवून देण्यात आले.

या उपक्रमाबद्दल सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी गावातील महिला,बालक ,बालिका यांच्या निरोगी जीवनासाठी आणखीन कोणतही माहितीपर उपक्रम राबवायचे असतील तर त्यासाठी सरपंच म्हणून स्वतः व इतर सहकारी ग्रामपंचायत सदस्य नेहमीच सहकार्य करतील असे स्पष्ट केले.

error: Content is protected !!