26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट येथे १५ ऑगस्टला धार्मिक कार्यक्रम..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट येथे श्रावणी सोमवार निमित्त १५ ऑगस्टला श्री सत्यनारायणाच्या ११ महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत .
यानिमित्त सकाळी ९:०० वाजता श्री स्वामी समर्थांची पुजा, पालखी आणि पादुका पुजन, सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण ११ महापूजा, सकाळी १२:०० वाजता श्री स्वामी समर्थांचा जयजयकार आणि महाआरती,
सकाळी १२:३० वाजता श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज आगमन आणि मार्गदर्शन,
दुपारी १:३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य.आणि महाप्रसाद,
दुपारी १:३० वाजता अन्नदान महाप्रसाद, सायंकाळी सुस्वर भजने. उपस्थितीचे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट येथे श्रावणी सोमवार निमित्त १५ ऑगस्टला श्री सत्यनारायणाच्या ११ महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत .
यानिमित्त सकाळी ९:०० वाजता श्री स्वामी समर्थांची पुजा, पालखी आणि पादुका पुजन, सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण ११ महापूजा, सकाळी १२:०० वाजता श्री स्वामी समर्थांचा जयजयकार आणि महाआरती,
सकाळी १२:३० वाजता श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज आगमन आणि मार्गदर्शन,
दुपारी १:३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य.आणि महाप्रसाद,
दुपारी १:३० वाजता अन्नदान महाप्रसाद, सायंकाळी सुस्वर भजने. उपस्थितीचे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!