26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,शिरगांवच्या मुलांचा अमृतमहोत्सव ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत विविध स्पर्धेत नेत्रदीपक यश..!

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, ‘ स्वराज्य महोत्सव ‘ अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगांव ने घवघवीत यश संपादन केले.

चित्रकला स्पर्धा गट ११ वी ते १२वी द्वितीय क्रमांक – प्रसाद सुहास कदम
वक्तृत्व स्पर्धा : गट ११ वी ते १२वी तृतीय क्रमांक – रिया सुनिल मेस्त्री
निबंध स्पर्धा : गट ०८ वी ते १०वी द्वितीय क्रमांक – सुकन्या विजय साटम चित्रकला व निबंध स्पर्धेत यश मिळविलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

कु. प्रसाद सुहास कदम.
कु. रिया सुनिल मेस्त्री.
कु. सुकन्या विजय साटम .

मार्गदर्शक शिक्षक – विनोद चौगुले संतोष शिरवडकर, सौ. सरस्वती धुरी, या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कर्ले, शाळा समिती चेअरमन राजन चव्हाण, संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक शमशुद्दीन अत्तार , पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे ,पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, ' स्वराज्य महोत्सव ' अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगांव ने घवघवीत यश संपादन केले.

चित्रकला स्पर्धा गट ११ वी ते १२वी द्वितीय क्रमांक - प्रसाद सुहास कदम
वक्तृत्व स्पर्धा : गट ११ वी ते १२वी तृतीय क्रमांक - रिया सुनिल मेस्त्री
निबंध स्पर्धा : गट ०८ वी ते १०वी द्वितीय क्रमांक - सुकन्या विजय साटम चित्रकला व निबंध स्पर्धेत यश मिळविलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

कु. प्रसाद सुहास कदम.
कु. रिया सुनिल मेस्त्री.
कु. सुकन्या विजय साटम .

मार्गदर्शक शिक्षक - विनोद चौगुले संतोष शिरवडकर, सौ. सरस्वती धुरी, या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कर्ले, शाळा समिती चेअरमन राजन चव्हाण, संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक शमशुद्दीन अत्तार , पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे ,पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!