24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

क्रांतीदिनी करुया रक्त मदतीची क्रांती ; सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्षा शिल्पा यतीन खोत यांचे सामाजीक आवाहन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : गेला काही काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात व मालवण येथेही सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था, रक्तदान विषयक चळवळीत अतिशय सक्रीय आहे.
यातील सर्व सदस्यही अतिशय चोखपणे सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे वारंवार सकारात्मकपणे समोर येत आहे.

सौ.शिल्पा यतीन खोत ( अध्यक्ष सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान)

याच उपक्रमांतील एक नवीन क्रांती टप्पा उद्या ऑगस्ट क्रांती दिनादिवशी मालवणमध्ये संपन्न होत आहे.
ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने मामा वररेकर नाट्यगृह मालवण येथे सकाळी 09 ते 12 या वेळेत सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबिर संपन्न होत आहे.

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व शिवप्रेमी समाजसेविका सौ. शिल्पा यतीन खोत यांनी “क्रांती दिनी करुआ रक्त मदतीची क्रांती” असे आवाहन समस्त सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे रक्तदान इच्छुक नागरीकांना केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : गेला काही काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात व मालवण येथेही सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था, रक्तदान विषयक चळवळीत अतिशय सक्रीय आहे.
यातील सर्व सदस्यही अतिशय चोखपणे सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे वारंवार सकारात्मकपणे समोर येत आहे.

सौ.शिल्पा यतीन खोत ( अध्यक्ष सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान)

याच उपक्रमांतील एक नवीन क्रांती टप्पा उद्या ऑगस्ट क्रांती दिनादिवशी मालवणमध्ये संपन्न होत आहे.
ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने मामा वररेकर नाट्यगृह मालवण येथे सकाळी 09 ते 12 या वेळेत सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबिर संपन्न होत आहे.

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व शिवप्रेमी समाजसेविका सौ. शिल्पा यतीन खोत यांनी "क्रांती दिनी करुआ रक्त मदतीची क्रांती" असे आवाहन समस्त सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे रक्तदान इच्छुक नागरीकांना केले आहे.

error: Content is protected !!