25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवण मध्ये उद्या पासून पाच दिवशीय मोफत योग, प्राणायाम व ध्यान शिबिर..!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर :
दैवज्ञ हितवर्धक समाज, लायन्स क्लब, व्यापारी संघ, स्नेहल भगिनी मंडळ, महिला पतंजली योग समिती मालवण-सिंधुदुर्गाच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 7 ऑगस्ट पर्यंत पाच दिवशीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दैवज्ञ भवन हाॅल मेढा येथे होणार आहे. 3 तारीखला उद्घाटन सोहळा संध्याकाळी 5 ते 5.30 व 5.30 ते 7 यावेळेत योग शिबिर तसेच 4 ते 6 ऑगस्टला सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 5 ते 7 अशा दोन सत्रात तसेच 7 तारीखला संध्याकाळी 5 ते 7 वाजता शिबिर होऊन त्याच दिवशी समारोप सोहळा होणार आहे.

विशेष निमंत्रित मान्यवर म्हणून श्री उमेश नेरुरकर (दैवज्ञ हितवर्धक समाज)श्री.लक्ष्मीकांत खोबरेकर, श्री.सुरेश ठाकूर (बॅ. नाथ पै सेवांगण-मालवण) कल्पना सारंग, वैशाली शानदार(लायन्स क्लब), गणेश प्रभुलकर(व्यापारी संघ), पोलीस उपनिरीक्षक मालवण तसेच श्री. मंदार केणी, मालवण तहसील प्रभारी सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, पतंजली योग समिती तहसील कार्यकारिणी मालवण व सर्व महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग, सौ. नर्मदा पटेल जिल्हा प्रभारी, सौ तृप्ती तोरस्कर कोषाध्यक्ष, सौ.रश्मी आंगणे महामंत्री सौ. दिपश्री खाडीलकर , संघटन मंत्री, प्रणाली मराठे संघटनमंत्री, श्वेता गावडे युवती प्रभारी ,सौ.वर्षा गावकर सावंतवाडी तहसील प्रभारी, सौ प्रिया कोचरेकर योगशिक्षक कणकवली, श्री.रुजारीओ पिंटो, निवासी तहसीलदार, तहसीलदार, श्री.अजय पाटणे, सर्व मिडिया व पत्रकार बंधू, दिवानी न्यायाधीश मालवण, मुख्यकार्यकारी अधिकारी मालवण, विधिज्ञ तालुका बार असोसिएशन मालवण पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. आपल्या जीवनाला निरोगी व सर्वांग सुंदर ठेवण्यासाठी तसेच योगाचा प्रचार व प्रसार व्हावा व ह्या राष्ट्रधर्म कार्या विषयी जनजागृती होऊन संपूर्ण समाज आरोग्य संपन्न व्हावा हा या शिबिरामागचा मूळ उद्देश आहे. या शिबिराचा बालक, युवक, युवती, महिला, पुरुष तसेच सर्व वयोगटातील साधकानी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी तहसील प्रभारी
सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर-९४०३५६२६५२, ऋतुजा केळकर-९४२०४२३७९०, अर्चना हर्डीकर-९४२०२१०७५९, दिपश्री खाडिलकर-९४०५७५२६५९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!