24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्ग तेली समाज मंडळाच्या वतीने विविध ज्ञाती बांधव गुणवंतांचा सत्कार.

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात विद्यार्थी गुणगौरव व समाज बांधवांचा सत्कार सोहळा..!

शिरगांव / संतोष साळसकर :
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळामार्फत रविवारी इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे विद्यार्थी गुणगौरव व समाजबांधवांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी दशरथ कबठकर, बापू तळवडेकर, आबा तेली, तुकाराम तेली, नीलेश कामतेकर, सुप्रिया वालवालकर, गुणवंत कर्मचारी, गणेश तेली-सरपंच परशुराम झगडे, सुनील नांदोस्कर, बांबुळी, लाकडी तेलघाणा व्यवसाय प्रकाश डिचोलकर, बाळ आजगांवकर सुरु केल्याबद्दल रमाकांत पेडणेकर, दिलीप तिवरेकर, राजन आचरेकर, काशिनाथ पेडणेकर, संतोष तेली, दत्ताराम हिंदळेकर, नरहरी तेली, कौस्तुभ तेली, कौशिक तेली व अमित रमेश चव्हाण, चंद्रकांत तेली आदी तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थी गुणगौरव समारंभात ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कोव्हीड काळात स्वतःचा जीव धोक्यात समारंभात ९० टक्के व त्यापेक्षा जास्त घालुन मदत करणाऱ्या सौ. सुप्रिया गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार वालवलकर यांचा सन्मान करण्यात करण्यात आला. तसेच महाराष्ट्र असोसिएशन मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघात निनाद गोपाळ वेंगुर्लेकर यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. विविध क्षेत्रात उत्तम कार्यासाठी भिकाजी तेली, गुणवंत कर्मचारी,गणेश तेली(सरपंच बांबुळी), लाकडी तेलघाणा व्यवसाय सुरू केल्याबद्दल रमाकांत पेडणेकर,काशिनाथ पेडणेकर,संतोष तेली,कौस्तुभ तेली,अमित तेली यांचाही सत्कार करण्यात आला. कोव्हिड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या सौ.सुप्रिया वालावलकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

समाजसेवक परशुराम झगडे यांनी सावडाव गावात स्वखर्चाने गणेश मंदिर बांधले असून ज्येष्ठांसाठी त्यांनी नाना – नानी पार्क बनविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. राजन आचरेकर, मंगेश शेर्लेकर, दत्ताराम हिंदळेकर अरविंद वायंगणकर, गुरुदास तेली, तेली समाज मंडळाच्या उत्कर्षासाठी अविरत काम करत असलेबद्दल अध्यक्ष लक्ष्मण तेली व सचिव चंद्रकांत तेली यांचाही सन्मान करण्यात आला. चालू सालात शैक्षणिक मदत प्रत्येकी २००० रुपये यारसी पेडणेकर, पायल डिचोलकर, समिक्षा नेरकर व ऐश्वर्या तेली यांना देण्यात आली. सौ. सुप्रिया वालालवकर यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत तेली यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमित धामापुरकर, साईनाथ आंबेरकर, प्रशांत आजगावकर, शैलेंद्र डिचोलकर, प्रकाश काळसेकर, चंद्रकांत कुवळेकर यांनी सहकार्य केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात विद्यार्थी गुणगौरव व समाज बांधवांचा सत्कार सोहळा..!

शिरगांव / संतोष साळसकर :
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळामार्फत रविवारी इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे विद्यार्थी गुणगौरव व समाजबांधवांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी दशरथ कबठकर, बापू तळवडेकर, आबा तेली, तुकाराम तेली, नीलेश कामतेकर, सुप्रिया वालवालकर, गुणवंत कर्मचारी, गणेश तेली-सरपंच परशुराम झगडे, सुनील नांदोस्कर, बांबुळी, लाकडी तेलघाणा व्यवसाय प्रकाश डिचोलकर, बाळ आजगांवकर सुरु केल्याबद्दल रमाकांत पेडणेकर, दिलीप तिवरेकर, राजन आचरेकर, काशिनाथ पेडणेकर, संतोष तेली, दत्ताराम हिंदळेकर, नरहरी तेली, कौस्तुभ तेली, कौशिक तेली व अमित रमेश चव्हाण, चंद्रकांत तेली आदी तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थी गुणगौरव समारंभात ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कोव्हीड काळात स्वतःचा जीव धोक्यात समारंभात ९० टक्के व त्यापेक्षा जास्त घालुन मदत करणाऱ्या सौ. सुप्रिया गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार वालवलकर यांचा सन्मान करण्यात करण्यात आला. तसेच महाराष्ट्र असोसिएशन मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघात निनाद गोपाळ वेंगुर्लेकर यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. विविध क्षेत्रात उत्तम कार्यासाठी भिकाजी तेली, गुणवंत कर्मचारी,गणेश तेली(सरपंच बांबुळी), लाकडी तेलघाणा व्यवसाय सुरू केल्याबद्दल रमाकांत पेडणेकर,काशिनाथ पेडणेकर,संतोष तेली,कौस्तुभ तेली,अमित तेली यांचाही सत्कार करण्यात आला. कोव्हिड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या सौ.सुप्रिया वालावलकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

समाजसेवक परशुराम झगडे यांनी सावडाव गावात स्वखर्चाने गणेश मंदिर बांधले असून ज्येष्ठांसाठी त्यांनी नाना - नानी पार्क बनविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. राजन आचरेकर, मंगेश शेर्लेकर, दत्ताराम हिंदळेकर अरविंद वायंगणकर, गुरुदास तेली, तेली समाज मंडळाच्या उत्कर्षासाठी अविरत काम करत असलेबद्दल अध्यक्ष लक्ष्मण तेली व सचिव चंद्रकांत तेली यांचाही सन्मान करण्यात आला. चालू सालात शैक्षणिक मदत प्रत्येकी २००० रुपये यारसी पेडणेकर, पायल डिचोलकर, समिक्षा नेरकर व ऐश्वर्या तेली यांना देण्यात आली. सौ. सुप्रिया वालालवकर यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत तेली यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमित धामापुरकर, साईनाथ आंबेरकर, प्रशांत आजगावकर, शैलेंद्र डिचोलकर, प्रकाश काळसेकर, चंद्रकांत कुवळेकर यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!