वैभववाडी | नवलराज काळे : मुंबई येथील सुनीता दामोदर रावराणे (वय६१) यांचे ह्दयविकाराच्या धक्काने निधन झाले. त्यांच मुळ गाव एडगाव येथील आहे. माजी जि. प. सभापती जयेंद्र रावराणे यांच्या त्या भावजया होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

एडगाव येथील सुनीता रावराणे यांच निधन…!
27
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -