24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवण नरपरिषद प्रशासनाने जारी केले आपत्कालीन परिस्थितीतील मदतीसाठीचे संपर्क क्रमांक.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये सर्वत्र पावसाचा प्रमाण वाढले आहे.
घरात पाणी शिरले किंवा काही शॉर्टसर्किट सारखा असा कुठलाही कुठला प्रकार आपल्या विभागात घडला असेल किंवा आपण पावसाच्या पाण्यामुळे कुठे अडकून असाल तर “1800 233 4381” या आपत्कालीन व्यवस्थापन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
तसेच घराचे छत पत्रे उडाले असतील, घरात पाणी शिरले असेल तर सर्व प्रथम इलेक्ट्रिसिटी मेन स्विच बंद करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
आपण आपला जीव व इतरांचा जीव वाचवू शकतो असेही प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

मालवण आपत्कालीन व्यवस्थापन कंट्रोल रूम
02365 252030
Toll free: 1800 233 4381
पोलीस- १००
मालवण आपत्कालीन व्यवस्थापन पथक :-
1) देऊळवाडा , आडवण, आडारी – 9404307939 , 8459058543
2) मेढा , राजकोट – 9373986355 , 9307625416
3) धुरीवडा , रेवतळे – 8605171010 , 8329362883
4) स्टँड , गवंडीवाडा, बाजारपेठ – 9403557341 , 9404817113
5) दांडी , वायरी – 8888391426 , 7720979970

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये सर्वत्र पावसाचा प्रमाण वाढले आहे.
घरात पाणी शिरले किंवा काही शॉर्टसर्किट सारखा असा कुठलाही कुठला प्रकार आपल्या विभागात घडला असेल किंवा आपण पावसाच्या पाण्यामुळे कुठे अडकून असाल तर "1800 233 4381" या आपत्कालीन व्यवस्थापन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
तसेच घराचे छत पत्रे उडाले असतील, घरात पाणी शिरले असेल तर सर्व प्रथम इलेक्ट्रिसिटी मेन स्विच बंद करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
आपण आपला जीव व इतरांचा जीव वाचवू शकतो असेही प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

मालवण आपत्कालीन व्यवस्थापन कंट्रोल रूम
02365 252030
Toll free: 1800 233 4381
पोलीस- १००
मालवण आपत्कालीन व्यवस्थापन पथक :-
1) देऊळवाडा , आडवण, आडारी – 9404307939 , 8459058543
2) मेढा , राजकोट - 9373986355 , 9307625416
3) धुरीवडा , रेवतळे – 8605171010 , 8329362883
4) स्टँड , गवंडीवाडा, बाजारपेठ - 9403557341 , 9404817113
5) दांडी , वायरी - 8888391426 , 7720979970

error: Content is protected !!