30.1 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशी पुजेसाठी दिले निमंत्रण.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : गेले तीन आठवडे ,यंदा पंढरपूरातील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरातील पूजेचा मान कोणाला मिळणार याबबात राजकीय तर्कवितर्क सुरु होते. आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर मात्र आता त्या चर्चांना विराम लागला ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्याचे विशेष आमंत्रण दिले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : गेले तीन आठवडे ,यंदा पंढरपूरातील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरातील पूजेचा मान कोणाला मिळणार याबबात राजकीय तर्कवितर्क सुरु होते. आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर मात्र आता त्या चर्चांना विराम लागला ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्याचे विशेष आमंत्रण दिले आहे.

error: Content is protected !!