24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बांदा रोटरी क्लब कडून शाळेत पुस्तक प्रदान कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा : राकेश परब : रोटरी क्लब नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात बांदा गावात उपक्रम राबवत आहेत. बांदा दशक्रोशीतील गावातील लोकांना व शाळेला यापुढे बांदा रोटरी क्लब च्या माध्यमातून असे अनेक उपक्रम बांदा दशक्रोशीतील राबण्यात येणार असल्याचे बांदा अध्यक्ष रो.मंदार कल्याणकर यांनी सांगितले बंगलोर रोटरी क्लबचे सदस्य व रोटरी फाउंडेशनला १०० कोटी रू. देणगी देणारे रो.रविशंकर डाकोजू यांच्या प्रयत्नातून आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बांदाने व्ही एन नाबर इंग्लिश स्कुल बांदा, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा, गोगटे वाळके कॉलेज पानवळ, बांदा, दिव्य ज्योती स्कुल डेगवे आणि जिल्हा परिषद शाळा क्र १ बांदा यांना बहुउपयोगी इंग्रजी माध्यमाची सुमारे २०० पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष रो. मंदार कल्याणकर, सचिव रो. फिरोज खान, खजिनदार रो. बाबा काणेकर, सहसचिव शिवानंद भिडे, कार्यक्रम प्रमुख रो आबा धारगळकर, सदस्य रो. आपा चिंदरकर, सदस्य रो. सचिन मुळीक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा : राकेश परब : रोटरी क्लब नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात बांदा गावात उपक्रम राबवत आहेत. बांदा दशक्रोशीतील गावातील लोकांना व शाळेला यापुढे बांदा रोटरी क्लब च्या माध्यमातून असे अनेक उपक्रम बांदा दशक्रोशीतील राबण्यात येणार असल्याचे बांदा अध्यक्ष रो.मंदार कल्याणकर यांनी सांगितले बंगलोर रोटरी क्लबचे सदस्य व रोटरी फाउंडेशनला १०० कोटी रू. देणगी देणारे रो.रविशंकर डाकोजू यांच्या प्रयत्नातून आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बांदाने व्ही एन नाबर इंग्लिश स्कुल बांदा, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा, गोगटे वाळके कॉलेज पानवळ, बांदा, दिव्य ज्योती स्कुल डेगवे आणि जिल्हा परिषद शाळा क्र १ बांदा यांना बहुउपयोगी इंग्रजी माध्यमाची सुमारे २०० पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष रो. मंदार कल्याणकर, सचिव रो. फिरोज खान, खजिनदार रो. बाबा काणेकर, सहसचिव शिवानंद भिडे, कार्यक्रम प्रमुख रो आबा धारगळकर, सदस्य रो. आपा चिंदरकर, सदस्य रो. सचिन मुळीक उपस्थित होते.

error: Content is protected !!