28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे अभिनव उपक्रम

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉम्बे ब्लडग्रुप शोध मोहीम हा नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. जगाच्या लोकसंख्येचा विचार करता दहा लाखात ४ म्हणजेच ०.०००४ टक्के आढळून येणारा , अशी ओळख असलेला आणि सोबतच अत्यंत दुर्मिळ असा हा बॉम्बे रक्तगट. या रक्तगटाची मालवण मधील आढळून आलेली मुबलकता लक्षात घेता जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ २९ ऑगस्ट रोजी धुरीवाडा मालवण येथील संस्कार सभागृहात करण्यात येणार आहे. बॉम्बे रक्तगट हा ज्या ओआरएच रक्त गटात आढळतो त्या रक्तगटाच्या व्यक्तींच्या रक्तनमुण्यावर ही टेस्ट मोफत करण्यात येणार आहे. ही टेस्ट रक्त दात्यांच्या ५०/५० च्या तुकड्या करून करण्यात येणार आहे. यासाठी २९ ऑगस्ट रोजी इच्छुक असेलल्या व्यक्तींचे रक्तनामुना संकलन करण्यात येईल. ओआरएच रक्त गट असलेल्या ज्या व्यक्तींना ही चाचणी करून घ्यायची असेल त्यांनी ९६७३३६५९८८ या मोबाईल नंबर वर नावनोंदणी करावी .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉम्बे ब्लडग्रुप शोध मोहीम हा नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. जगाच्या लोकसंख्येचा विचार करता दहा लाखात ४ म्हणजेच ०.०००४ टक्के आढळून येणारा , अशी ओळख असलेला आणि सोबतच अत्यंत दुर्मिळ असा हा बॉम्बे रक्तगट. या रक्तगटाची मालवण मधील आढळून आलेली मुबलकता लक्षात घेता जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ २९ ऑगस्ट रोजी धुरीवाडा मालवण येथील संस्कार सभागृहात करण्यात येणार आहे. बॉम्बे रक्तगट हा ज्या ओआरएच रक्त गटात आढळतो त्या रक्तगटाच्या व्यक्तींच्या रक्तनमुण्यावर ही टेस्ट मोफत करण्यात येणार आहे. ही टेस्ट रक्त दात्यांच्या ५०/५० च्या तुकड्या करून करण्यात येणार आहे. यासाठी २९ ऑगस्ट रोजी इच्छुक असेलल्या व्यक्तींचे रक्तनामुना संकलन करण्यात येईल. ओआरएच रक्त गट असलेल्या ज्या व्यक्तींना ही चाचणी करून घ्यायची असेल त्यांनी ९६७३३६५९८८ या मोबाईल नंबर वर नावनोंदणी करावी .

error: Content is protected !!