27.8 C
Mālvan
Tuesday, April 8, 2025
IMG-20240531-WA0007

काँग्रेसचे माजी जिल्हा खजिनदार निखिल सुभाष गोवेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब : काँग्रेसचे माजी जिल्हा खजिनदार आणि कणकवलीतील युवा कार्यकर्ते निखिल सुभाष गोवेकर यांनी आज कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, माजी मंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, अबीद नाईक, प्रपुल सुद्रीक, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी युवक राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली तालुका युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली शहर अध्यक्ष संदेश मयेकर, विनोद डगरे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब : काँग्रेसचे माजी जिल्हा खजिनदार आणि कणकवलीतील युवा कार्यकर्ते निखिल सुभाष गोवेकर यांनी आज कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, माजी मंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, अबीद नाईक, प्रपुल सुद्रीक, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी युवक राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली तालुका युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली शहर अध्यक्ष संदेश मयेकर, विनोद डगरे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!