शिरगाव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव साटमवाडी येथील रहिवाशी रवींद्र शामराव शेट्ये (६० ) यांचे ११ मे रोजी दु. १२ वाजता मुंबई – पवई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक भाऊ, भावजय, एक विवाहित मुलगी,जावई, पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.शिरगाव शेवरे ग्रूप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा. पं. सदस्य राजेंद्र शेट्ये यांचे ते बंधू होत.