चिंदर बाजार येथील प्रसाद टोपले यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पिरावाडी येथे एक पैशाचे पाकिट सापडले आहे.
या पाकिटात सचिन पंडित पाटील या व्यक्तिचे आधारकार्ड असून सोबत महत्वाची कागदपत्रे व काही रक्कम आहे.
याविषयी कोणालाही काही माहिती हवी असल्यास चिंदर बाजार येथील श्री प्रसाद टोपले यांच्याशी 9421087406 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समाज माध्यमातून करण्यात आले आहे.

या आधार कार्डवर जो पत्ता आहे तो खालील प्रमाणे आहे.
शेवंती अपार्टमेंट, प्लॉट न ३४५, रूम नं. १०४, जिम्मी टावर जवळ, सेक्टर-१९, नवी मुंबई, कोपर खैरणे स.ओ, ठाणे, महाराष्ट्र, 400709
Address: Shevanti Apartment, Plot No- 345, Room No- 104, Near Jimmi Tower, Sector-19, Navi Mumbai, Kopar Khairne S.O, Thane, Maharashtra, 400709