30 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा…!

- Advertisement -
- Advertisement -

ॠणानुबंध सामाजिक संस्थेच्यावतीने डोंबिवलीत सोहळ्याचे आयोजन...!

वैभववाडी / नवलराज काळे : ऋणानुबंध सामाजिक संस्था (रजि.) यांच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा 2022 आयोजित करण्यात आला आहे. 1 मे दिवशी हा सोहळा डोंबिवलीत संपन्न होत आहे.

समाजाच्या शाश्वत विकासाचे सखोल चिंतन करून सदर चिंतनाचा सर्व कक्ष बाजूने पाठलाग करणे म्हणजे समाजसुधारणेसाठी टाकलेले भक्कम पाऊल होय आणि याचाच एक भाग म्हणजे हा कार्यक्रम आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार असून या कार्यक्रमात ऋणानुबंध पुरस्कार 2022 प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. ऋणानुबंध कलामंच यांच्याकडून विविध कलांचा आविष्कार सदर कार्यक्रमात संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी दिनांक 1 मे 2022 रोजी संध्याकाळी चार ते आठ यादरम्यान ३८ कुडाळदेशकर भवन सभागृह स्वामीनारायण मंदिराच्या बाजूला परेल आर मार्ट जवळ, राजकजी पथ पहिली लाईन रामनगर डोंबिवली पूर्व येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ॠणानुबंध सामाजिक संस्थेच्यावतीने डोंबिवलीत सोहळ्याचे आयोजन...!

वैभववाडी / नवलराज काळे : ऋणानुबंध सामाजिक संस्था (रजि.) यांच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा 2022 आयोजित करण्यात आला आहे. 1 मे दिवशी हा सोहळा डोंबिवलीत संपन्न होत आहे.

समाजाच्या शाश्वत विकासाचे सखोल चिंतन करून सदर चिंतनाचा सर्व कक्ष बाजूने पाठलाग करणे म्हणजे समाजसुधारणेसाठी टाकलेले भक्कम पाऊल होय आणि याचाच एक भाग म्हणजे हा कार्यक्रम आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार असून या कार्यक्रमात ऋणानुबंध पुरस्कार 2022 प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. ऋणानुबंध कलामंच यांच्याकडून विविध कलांचा आविष्कार सदर कार्यक्रमात संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी दिनांक 1 मे 2022 रोजी संध्याकाळी चार ते आठ यादरम्यान ३८ कुडाळदेशकर भवन सभागृह स्वामीनारायण मंदिराच्या बाजूला परेल आर मार्ट जवळ, राजकजी पथ पहिली लाईन रामनगर डोंबिवली पूर्व येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!