26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कुडाळात साप्ताहिक विवेक प्रकाशित विशेषांकाचा प्रकाशन सोहळा…!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे साप्ताहिक विवेक प्रकाशित ‘शिवऋषींची शिवसृष्टी’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक 23 एप्रिलला सकाळी 08:30 ते 09:15 अशी या कार्यक्रमाची वेळ असून पुरुषोत्तम सभागृह, माधुर्य खानावळ ,शिवाजीनगर , कुडाळेश्वर मंदिर रस्ता,कुडाळ हे या सोहळ्याचे स्थळ आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून वैद्य श्री.परिक्षीत शेवडे संबोधीत करणार असल्याचे समजते.

या विशेषांकास जास्तीतजास्त लोकांनी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन कुडाळ येथील साहित्यिक सौ.अंजली कुलकर्णी मुतालिक यांनी समाज माध्यमातून केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे साप्ताहिक विवेक प्रकाशित 'शिवऋषींची शिवसृष्टी' या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक 23 एप्रिलला सकाळी 08:30 ते 09:15 अशी या कार्यक्रमाची वेळ असून पुरुषोत्तम सभागृह, माधुर्य खानावळ ,शिवाजीनगर , कुडाळेश्वर मंदिर रस्ता,कुडाळ हे या सोहळ्याचे स्थळ आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून वैद्य श्री.परिक्षीत शेवडे संबोधीत करणार असल्याचे समजते.

या विशेषांकास जास्तीतजास्त लोकांनी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन कुडाळ येथील साहित्यिक सौ.अंजली कुलकर्णी मुतालिक यांनी समाज माध्यमातून केले आहे.

error: Content is protected !!