25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

‘गाबीत चषक 2022’ स्पर्धा रंगणार ‘झालझुल’ मैदानावर..!

- Advertisement -
- Advertisement -

एकेश्वर मित्रमंडळाची ‘एक गांव एक संघ’ स्वरुपातल्या चुरशीची टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी येथील मानाची अशी ‘गाबीत चषक 2022’ ही स्पर्धा मालवणच्या प्रसिद्ध झालझुल मैदानावर आयोजीत केली गेली आहे. 11 एप्रिल ते 15 एप्रिल चालणार्या या चुरशीच्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये 30,000/_ व झळाळता चषक असून उपविजेतेपद मिळवणार्या संघाला रुपये 15,000/_ व चषक अशी प्रमुख आकर्षक बक्षिसे आहेत.
मालिकाविर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक , फलंदाज व गोलंदाजांनाही वैयक्तिक बक्षिसे आहेत.
या स्पर्धेचे स्वरुप एक गांव एक संघ असे असून संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 आयकाॅन खेळाडू खेळविण्याची मुभा दिली गेली आहे.

एकेश्वर मित्रमंडळातर्फे आयोजीत या स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये 4,000/_ असून अधिक माहितीसाठी श्री.रोगे 9860022116 यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

एकेश्वर मित्रमंडळाची 'एक गांव एक संघ' स्वरुपातल्या चुरशीची टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी येथील मानाची अशी 'गाबीत चषक 2022' ही स्पर्धा मालवणच्या प्रसिद्ध झालझुल मैदानावर आयोजीत केली गेली आहे. 11 एप्रिल ते 15 एप्रिल चालणार्या या चुरशीच्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये 30,000/_ व झळाळता चषक असून उपविजेतेपद मिळवणार्या संघाला रुपये 15,000/_ व चषक अशी प्रमुख आकर्षक बक्षिसे आहेत.
मालिकाविर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक , फलंदाज व गोलंदाजांनाही वैयक्तिक बक्षिसे आहेत.
या स्पर्धेचे स्वरुप एक गांव एक संघ असे असून संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 आयकाॅन खेळाडू खेळविण्याची मुभा दिली गेली आहे.

एकेश्वर मित्रमंडळातर्फे आयोजीत या स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये 4,000/_ असून अधिक माहितीसाठी श्री.रोगे 9860022116 यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!