30.1 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शिरवल फार्मसी कॉलेज येथे भव्य रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिर.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि.२६ मार्च २०२२ रोजी सकाळी ०९ ते १२ वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा शासकीय रुग्णालय येथील रक्तपेढी विभागाचे आरोग्य अधिकारी कर्मचारी रक्त संकलन करणार आहे.

तरी कणकवली तालुक्यातील इच्छुक नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी मोबा.नं. – ९४२११४८१२५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कॉलेजचे संचालक श्री. मंदार सावंत यांनी केले आहे.

त्याचबरोबर २६ मार्च रोजी दुपारी ०२ ते ०५ या वेळेत महिला आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि.२६ मार्च २०२२ रोजी सकाळी ०९ ते १२ वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा शासकीय रुग्णालय येथील रक्तपेढी विभागाचे आरोग्य अधिकारी कर्मचारी रक्त संकलन करणार आहे.

तरी कणकवली तालुक्यातील इच्छुक नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी मोबा.नं. - ९४२११४८१२५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कॉलेजचे संचालक श्री. मंदार सावंत यांनी केले आहे.

त्याचबरोबर २६ मार्च रोजी दुपारी ०२ ते ०५ या वेळेत महिला आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!