29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणचा गणेश सातार्डेकर ठरला पश्चिम महाराष्ट्र श्रीच्या ५५-६० किलो वजनी गटाचा जेता…!

- Advertisement -
- Advertisement -

द फिटनेस वाॅरिअर जीमचा खेळाडू…!

मालवण | प्रतिनिधी : कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या पश्चिम महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने मालवण येथील ‘द फिटनेस वॉरियर जिम’ चा खेळाडू गणेश सातार्डेकर याने ५५-६० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .

सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यातील शरीर सौष्ठव खेळाडूंना राज्य स्पर्धेचा अनुभव यावा म्हणून जिल्हा संघटनेच्या वतीने ‘गो फॉर गोल्ड’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील टॉप बॉडी बिल्डर्सना घेऊन राज्य स्पर्धेत सहभागी करून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची सुरुवात सुवर्ण पदक मिळवून गणेश सातार्डेकर याने केली.

नवीन बॉडी बिल्डर्सना प्रोत्साहित केले. या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही आता अशा शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन गो फॉर गोल्ड उपक्रम, सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक श्री.सुधीर हळदणकर, मालवण तालुका अध्यक्ष श्री. रुपेश सातार्डेकर, जिल्हा संघटना सदस्य श्री.उमेश कोदे , सचिव आंतर राष्ट्रीय खेळाडू श्री.किशोर सोन्सुरकर यांनी विशेष अभिनंदन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

द फिटनेस वाॅरिअर जीमचा खेळाडू...!

मालवण | प्रतिनिधी : कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या पश्चिम महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने मालवण येथील 'द फिटनेस वॉरियर जिम' चा खेळाडू गणेश सातार्डेकर याने ५५-६० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .

सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यातील शरीर सौष्ठव खेळाडूंना राज्य स्पर्धेचा अनुभव यावा म्हणून जिल्हा संघटनेच्या वतीने 'गो फॉर गोल्ड' हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील टॉप बॉडी बिल्डर्सना घेऊन राज्य स्पर्धेत सहभागी करून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची सुरुवात सुवर्ण पदक मिळवून गणेश सातार्डेकर याने केली.

नवीन बॉडी बिल्डर्सना प्रोत्साहित केले. या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही आता अशा शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन गो फॉर गोल्ड उपक्रम, सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक श्री.सुधीर हळदणकर, मालवण तालुका अध्यक्ष श्री. रुपेश सातार्डेकर, जिल्हा संघटना सदस्य श्री.उमेश कोदे , सचिव आंतर राष्ट्रीय खेळाडू श्री.किशोर सोन्सुरकर यांनी विशेष अभिनंदन केले.

error: Content is protected !!