28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आडवली प्रतापवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील आडवली प्रतापवाडी येथील श्री सावरदेव गणपती सेवा मंडळातर्फे ४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक व गणेश पूजन, १० वाजता कीर्तनकार आरती बापट यांचे कीर्तन, १२.३० वा. गणेश जन्माच्या कथेने कीर्तनाची सांगता, गणेश जन्म पाळणा व आरती, दुपारी १ ते ३पर्यंत तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी ३.३० वा. हळदीकुंकू समारंभ. यावेळी महिला सक्षमीकरण विषयावर बाळकृष्ण नाणेकर यांचे मार्गदर्शन व्याख्यान आहे. सायंकाळी ५ते ७ पर्यंत स्थानिक भजन मंडळांची भजने, रात्री ८ ते १० पर्यंत श्रींची पालखी मिरवणूक, रात्री १० वाजता शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘शिवस्वराज्य गाथा’ हा सांगितीक कार्यक्रम होणार आहे. या उत्सवाला सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वयंभू श्री सावरदेव गणपती सेवा मंडळाने केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील आडवली प्रतापवाडी येथील श्री सावरदेव गणपती सेवा मंडळातर्फे ४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक व गणेश पूजन, १० वाजता कीर्तनकार आरती बापट यांचे कीर्तन, १२.३० वा. गणेश जन्माच्या कथेने कीर्तनाची सांगता, गणेश जन्म पाळणा व आरती, दुपारी १ ते ३पर्यंत तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी ३.३० वा. हळदीकुंकू समारंभ. यावेळी महिला सक्षमीकरण विषयावर बाळकृष्ण नाणेकर यांचे मार्गदर्शन व्याख्यान आहे. सायंकाळी ५ते ७ पर्यंत स्थानिक भजन मंडळांची भजने, रात्री ८ ते १० पर्यंत श्रींची पालखी मिरवणूक, रात्री १० वाजता शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'शिवस्वराज्य गाथा' हा सांगितीक कार्यक्रम होणार आहे. या उत्सवाला सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वयंभू श्री सावरदेव गणपती सेवा मंडळाने केली आहे.

error: Content is protected !!