26.2 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणचे रुज़ारिओ पिंटो ठरले कार्य अभिमान पुरस्काराचे मानकरी..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सहिष्णू पंडित (सहसंपादक ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे सुप्रसिद्ध व्यावसायिक,साहित्यिक आणि सामाजिक व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या श्री. रुजारिओ पिंटो यांना महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचा सन 2022 चा कार्य अभिमान पुरस्कार प्राप्त झाला आहे.
दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल भोसले व ॲड.शिरिल दारा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हा कार्य अभिमान पुरस्कार सामाजिक,धार्मिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येतो.
श्री. रुज़ारिओ पिंटो यांची या पुरस्कार प्राप्तीबद्दल महाराष्ट्रातील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सहिष्णू पंडित (सहसंपादक ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे सुप्रसिद्ध व्यावसायिक,साहित्यिक आणि सामाजिक व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या श्री. रुजारिओ पिंटो यांना महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचा सन 2022 चा कार्य अभिमान पुरस्कार प्राप्त झाला आहे.
दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल भोसले व ॲड.शिरिल दारा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हा कार्य अभिमान पुरस्कार सामाजिक,धार्मिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येतो.
श्री. रुज़ारिओ पिंटो यांची या पुरस्कार प्राप्तीबद्दल महाराष्ट्रातील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!