28.8 C
Mālvan
Wednesday, May 7, 2025
IMG-20240531-WA0007

अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबडेकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने.

- Advertisement -
- Advertisement -

ओराेस/ प्रतिनिधी :2020-21 व 2021-22 या वर्षाकरिता महाविद्यालयातील अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबडेकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच इ.11 वी 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने वाटप व स्विकृती करण्याची मुदतवाढ 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत करण्यात येत आहे. विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात व या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सहाय आयुक्त , समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे दुरध्वनी क्र. 02362- 228882 वर संपर्क साधावा.

जिल्हा ठिकाणाच्या महाविद्यालयातील अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओराेस/ प्रतिनिधी :2020-21 व 2021-22 या वर्षाकरिता महाविद्यालयातील अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबडेकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच इ.11 वी 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने वाटप व स्विकृती करण्याची मुदतवाढ 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत करण्यात येत आहे. विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात व या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सहाय आयुक्त , समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे दुरध्वनी क्र. 02362- 228882 वर संपर्क साधावा.

जिल्हा ठिकाणाच्या महाविद्यालयातील अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

error: Content is protected !!