कणकवली/प्रतिनिधी : कळसुली येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ रामचंद्र परब यांचे रविवार दिनांक २ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. जगन्नाथ परब हे निवृत्त एस टी कर्मचारी होते. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले परब हे कळसुली इंग्लिश स्कुल कळसुली ज्युनिअर कॉलेजचे व्हाईस चेअरमन होते. त्यांच्या अकाली जाण्याने कळसुली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा, भाऊ व नातवंडे असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ रामचंद्र परब यांचे दुःखद निधन झाले
9
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -