23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

उच्च तंत्रशिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

- Advertisement -
- Advertisement -

ओराेस/ प्रतिनिधी :उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 6 वा. रत्नागिरी येथून मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 8.30 वा. कै. श्रीधर नाईक चौक, शिवसेना संपर्क कार्यालयाजवळ, कणकवली येथे वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा, जिल्ह्यातील कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा, चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत व पुनर्वसनाचा आढावा, बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.55 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने शरद कृषी भवनकडे प्रयाण, दुपारी 12 वा. शरद कृषी भवन येथे उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संदर्भात चर्चेस उपस्थिती, दुपारी 12.45 वा. शरद कृषि भवन येथे पत्रकार परिषद, दुपारी 1.15 ते 1.50 राखीव, दुपारी 1.50 वा. उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत ओरोस- सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने चिपी विमानकळाकडे प्रयाण, दुपारी 2.40 वा. उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत चिपी विमानतळ येथून विमानाने रत्नागिरीकडे प्रयाण.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओराेस/ प्रतिनिधी :उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 6 वा. रत्नागिरी येथून मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 8.30 वा. कै. श्रीधर नाईक चौक, शिवसेना संपर्क कार्यालयाजवळ, कणकवली येथे वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा, जिल्ह्यातील कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा, चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत व पुनर्वसनाचा आढावा, बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.55 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने शरद कृषी भवनकडे प्रयाण, दुपारी 12 वा. शरद कृषी भवन येथे उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संदर्भात चर्चेस उपस्थिती, दुपारी 12.45 वा. शरद कृषि भवन येथे पत्रकार परिषद, दुपारी 1.15 ते 1.50 राखीव, दुपारी 1.50 वा. उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत ओरोस- सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने चिपी विमानकळाकडे प्रयाण, दुपारी 2.40 वा. उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत चिपी विमानतळ येथून विमानाने रत्नागिरीकडे प्रयाण.

error: Content is protected !!