बागमळा | प्रतिनिधी : बागमळा येथे श्री गांगेश्वर प्रासादिक मंडळ आणि समाजसेवा मंडळ यांच्या वतीने १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत दत्त नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात स्थानिक भजन मेळे व पंचक्रोशीतील भजनी मेळे, दिंडी रथ, पालखी परिक्रमा आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -