प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब देवस्थानची सर्वसाधारण सभा ४ डिसेंबर रोजी श्री जयंतीदेवी मंदिर येथे, दुपारी २.३० वाजता आयोजित केली आहे. या सभेत मागील इतिवृत्त वाचणे करणे, वार्षिक जमाखर्च वाचन, देवडाळप स्वारी २०२४ चर्चा , नियोजन, श्री.जयंतीदेवी मुर्ती प्रतिष्ठापणा बद्दल चर्चा करणे, आयत्या वेळेचे विषय, पार्सेकर दशावतार कंपनी पत्रा विषयी चर्चा करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी वेळेवर सभेला उपस्थित राहावे असे आवाहन श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -