24.4 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

राठीवडे गावात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश.

- Advertisement -
- Advertisement -

प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील राठीवठे गावात
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवा उद्योजक विनायक बाईत, निलेश बाईत, प्रशांत परब, भाऊ राऊत उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना भरघोस मताधिक्याने विजयी करायचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी सुशांत सत्यवान धुरी, जितेंद्र आत्माराम धुरी, सूर्यकांत रामचंद्र धुरी, स्नेहा सीताराम धुरी, हर्षल महादेव मेस्त्री, सुधीर शिवराम मेस्त्री, गणेश शंकर मेस्त्री, शिवराम बाळकृष्ण मेस्त्री, संदीप दिनकर मेस्त्री, जितेंद्र अर्जुन मेस्त्री, अभिषेक नामदेव मेस्त्री, नितीन रामचंद्र धुरी, आकाश बाळू राठोड, जयवंती रामचंद्र धुरी, विजय सहदेव धुरी, जयश्री लक्ष्मण पवार, सुनिता गणेश चव्हाण, मनोहर अनंत शेटये, शशिकांत अनंत शेटये, उज्वला रविकांत शेटये, रविकांत शशिकांत शेटये, प्रणाली प्रभाकर शेटये, सुनीता बाळू तावडे, बाबू शंकर तावडे, दिगंबर राजाराम धुरी, मालिनी दिगंबर धुरी, वैभव रमाकांत गोसावी, सावली सुशांत धुरी, सुजाता सत्यवान धुरी, अनिल विष्णू धुरी, राकेश विठोबा धुरी, सत्यवान मुकुंद धुरी, राजेंद्र महादेव मेस्त्री, विजया विजय धुरी, नागेश गणपत पवार, सुदेश गणपत पवार, रमेश गणपत पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील राठीवठे गावात
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवा उद्योजक विनायक बाईत, निलेश बाईत, प्रशांत परब, भाऊ राऊत उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना भरघोस मताधिक्याने विजयी करायचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी सुशांत सत्यवान धुरी, जितेंद्र आत्माराम धुरी, सूर्यकांत रामचंद्र धुरी, स्नेहा सीताराम धुरी, हर्षल महादेव मेस्त्री, सुधीर शिवराम मेस्त्री, गणेश शंकर मेस्त्री, शिवराम बाळकृष्ण मेस्त्री, संदीप दिनकर मेस्त्री, जितेंद्र अर्जुन मेस्त्री, अभिषेक नामदेव मेस्त्री, नितीन रामचंद्र धुरी, आकाश बाळू राठोड, जयवंती रामचंद्र धुरी, विजय सहदेव धुरी, जयश्री लक्ष्मण पवार, सुनिता गणेश चव्हाण, मनोहर अनंत शेटये, शशिकांत अनंत शेटये, उज्वला रविकांत शेटये, रविकांत शशिकांत शेटये, प्रणाली प्रभाकर शेटये, सुनीता बाळू तावडे, बाबू शंकर तावडे, दिगंबर राजाराम धुरी, मालिनी दिगंबर धुरी, वैभव रमाकांत गोसावी, सावली सुशांत धुरी, सुजाता सत्यवान धुरी, अनिल विष्णू धुरी, राकेश विठोबा धुरी, सत्यवान मुकुंद धुरी, राजेंद्र महादेव मेस्त्री, विजया विजय धुरी, नागेश गणपत पवार, सुदेश गणपत पवार, रमेश गणपत पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

error: Content is protected !!