26.6 C
Mālvan
Friday, November 15, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN
IMG-20241113-WA0000

आडवलीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का.

- Advertisement -
- Advertisement -

तालुकाप्रमुख महेश राणे यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश.

प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आडवली गावात ठाकरे गटाला धक्का बसले आहे. शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे यांच्या उपस्थितीत आडवली मालडी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील लाड , माजी ग्रा. पं. सदस्य सीमा घाडीगावकर, भिकाजी घाडीगावकर, संदेश घाडीगावकर, दाजी घाडीगावकर, मंगेश पराडकर , जितेंद्र तावडे, यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसहित जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार माननीय श्री निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी आडवली मालडी गावातून शर्थीचे प्रयत्न करू.असा निर्धार केला .

त्यावेळी.आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर, आचरा शहर प्रमुख महेंद्र घाडी, विजय घाडीगावकर, धनाजी घाडीगावकर, विलास , भगवान लाड , सौ. स्नेहा घाडीगावकर, मालडी गावचे शाखा प्रमुख दशरथ पराडकर,युवा शाखा प्रमुख उमेश साटम, सतीश कदम व शिवसैनिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

तालुकाप्रमुख महेश राणे यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश.

प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आडवली गावात ठाकरे गटाला धक्का बसले आहे. शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे यांच्या उपस्थितीत आडवली मालडी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील लाड , माजी ग्रा. पं. सदस्य सीमा घाडीगावकर, भिकाजी घाडीगावकर, संदेश घाडीगावकर, दाजी घाडीगावकर, मंगेश पराडकर , जितेंद्र तावडे, यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसहित जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार माननीय श्री निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी आडवली मालडी गावातून शर्थीचे प्रयत्न करू.असा निर्धार केला .

त्यावेळी.आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर, आचरा शहर प्रमुख महेंद्र घाडी, विजय घाडीगावकर, धनाजी घाडीगावकर, विलास , भगवान लाड , सौ. स्नेहा घाडीगावकर, मालडी गावचे शाखा प्रमुख दशरथ पराडकर,युवा शाखा प्रमुख उमेश साटम, सतीश कदम व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!