25.4 C
Mālvan
Wednesday, November 13, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN

रेवतळे येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवणातील रेवतळे चंडिका मांड येथे देवी चंडिका मातेला आमदार वैभव नाईक याना प्रचंड मताधिक्याने निवडून येऊदेत असे साकडे घालून प्रचाराचा शुभारंभ झाला. आमदार वैभव नाईक यांना रेवतळे भागातून मताधिक्य देण्याचा निर्धार रेवतळे वासियानी केला. रेवतळे भागात अनेक विकासकामांना निधी देण्याचं काम आमदारांनी केलं त्याची परतफेड रेवतळे वासिय करतील असा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला.

यावेळी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेविका शीला गिरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशरप्रमुख उमेश मांजरेकर, शाखाप्रमुख पॉली गिरकर. जया कोळंबकर, आप्पा कोळंबकर, किरण हिर्लेकर, प्रविण आंबेरकर, राजू आंबेरकर, सचिन कांबळी, बाळा आंबेरकर, प्रदीप मयेकर, सदा मडये, महेश मडये, बाया मडये, बाळू परुळेकर, रश्मी परुळेकर, दिलीप हडकर, विलास परुळेकर, साई वाघ, गणपत खोर्जे, शिरसेकर, राजू पराडकर, बाबू खोत, शशी खोत, बालकू खोत, टेमकर, भाऊ वाईरकर, प्रवीण आंरबेकर, नीतेश नरे, सर्वेश लुडबे, अक्षय मांजरेकर, एकनाथ कांबळी, चंद्रशेखर मडये, आकाश मडये, मिलिंद शिंदे, वीरेंद्र पाटील, बाबू मांजरेकर, सुरेश मडये, सुमेध मांजरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवणातील रेवतळे चंडिका मांड येथे देवी चंडिका मातेला आमदार वैभव नाईक याना प्रचंड मताधिक्याने निवडून येऊदेत असे साकडे घालून प्रचाराचा शुभारंभ झाला. आमदार वैभव नाईक यांना रेवतळे भागातून मताधिक्य देण्याचा निर्धार रेवतळे वासियानी केला. रेवतळे भागात अनेक विकासकामांना निधी देण्याचं काम आमदारांनी केलं त्याची परतफेड रेवतळे वासिय करतील असा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला.

यावेळी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेविका शीला गिरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशरप्रमुख उमेश मांजरेकर, शाखाप्रमुख पॉली गिरकर. जया कोळंबकर, आप्पा कोळंबकर, किरण हिर्लेकर, प्रविण आंबेरकर, राजू आंबेरकर, सचिन कांबळी, बाळा आंबेरकर, प्रदीप मयेकर, सदा मडये, महेश मडये, बाया मडये, बाळू परुळेकर, रश्मी परुळेकर, दिलीप हडकर, विलास परुळेकर, साई वाघ, गणपत खोर्जे, शिरसेकर, राजू पराडकर, बाबू खोत, शशी खोत, बालकू खोत, टेमकर, भाऊ वाईरकर, प्रवीण आंरबेकर, नीतेश नरे, सर्वेश लुडबे, अक्षय मांजरेकर, एकनाथ कांबळी, चंद्रशेखर मडये, आकाश मडये, मिलिंद शिंदे, वीरेंद्र पाटील, बाबू मांजरेकर, सुरेश मडये, सुमेध मांजरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!