धुरीवाडा येथील नागरीकांनी मानले माजी नगरसेवक मंदार केणीं यांचे आभार.
मंदार केणी यांनी शौचालय सेफ्टीक टॅन्कवर स्वखर्चाने बसवल्या लाद्या.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात गाय पडून सेप्टिक टैंक नदूरस्त झाला होता. मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी स्व खर्चाने त्या सेप्टिक टैंक वरील लाद्या आणून त्या बसवून घेतल्या. या लाद्या बसवणा कामात स्थानिक नागरीकांनी मदत केली.
या परिसरातीलनागरीकांनी माजी नगरसेवक मंदार केणींचे आभार मानले आहेत.