26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मसूरेत 7 फुट लांबीच्या अजगरास जीवदान!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे |

मसुरे गडघेरावाडी बाजारपेठ नजिक संतोष परब यांच्या निवासस्थाना नजिक आढळून आलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अजगर अंगणात आढळून आल्यानंतर मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांना बोलावण्यात आले. रमण पेडणेकर यांनी सदर अजगरास सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी सर्पमित्र सतीश मसुरकर यांनी त्यांना सहकार्य केले. सरपटणारे प्राणी लोकवस्तीत आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रमण पेडणेकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे |

मसुरे गडघेरावाडी बाजारपेठ नजिक संतोष परब यांच्या निवासस्थाना नजिक आढळून आलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अजगर अंगणात आढळून आल्यानंतर मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांना बोलावण्यात आले. रमण पेडणेकर यांनी सदर अजगरास सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी सर्पमित्र सतीश मसुरकर यांनी त्यांना सहकार्य केले. सरपटणारे प्राणी लोकवस्तीत आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रमण पेडणेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!