26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

चाफेड गावठण येथील सुरेश गांवकर यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड घाडीवाडी येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश वासुदेव गांवकर (७५) यांचे १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने उपचारादरम्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुलगे, चार विवाहित मुली, सुना, नातवंडे, जावई, पुतण्या असा परिवार आहे. मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हनुमंत गांवकर यांचे ते बंधू होत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड घाडीवाडी येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश वासुदेव गांवकर (७५) यांचे १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने उपचारादरम्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुलगे, चार विवाहित मुली, सुना, नातवंडे, जावई, पुतण्या असा परिवार आहे. मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हनुमंत गांवकर यांचे ते बंधू होत.

error: Content is protected !!