बांदा | राकेश परब : रोणापाल माऊली मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. दि. १६ ऑगस्ट रोजी भजनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी अभिषेक, त्यानंतर गणेश पूजन असे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. एक दिवसाच्या भजनी सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोणापाल ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.