शिरगाव | प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील चाफेड – गावठण येथील प्रतिष्ठित रहिवाशी सुहास दत्तात्रय राणे ( ४८ ) यांचे सोमवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने उपचारादरम्याने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी, २ मुलगे, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांचा स्वभाव खूप मनमिळावू असल्याने त्यांचा मित्र परिवार खूप मोठा होता. चाफेड गावचे माजी सरपंच आकाश राणे यांचे ते कनिष्ठ बंधू, तर आशा स्वयंसेविका सौ. प्रणिता राणे यांचे दिर होत.
चाफेड – गावठण येथील सुहास राणे यांचे मुंबई येथे निधन
128
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -