26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | प्रतिनिधी : रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा गेली दीड वर्ष विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत आहे. रोटरीच्या नियमानुसार सर्व पदाधिकारी एका वर्षासाठी असून दरवर्षी १ जुलै रोजी पदाधिकारी निवडले जातात .यानुसार यावर्षी अवधूत चिंदरकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजता आनंदी मंगल येथे संपन्न होणार आहे अशी माहीत मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी दिली.

अवधूत चिंदरकर.

मिताली सावंत.

शिवम गावडे.

सचिव पदी मिताली सावंत सह सचिव पदी ईश्वरी कल्याणकर व खजिनदार पदी शिवम गावडे यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी संकेत वेंगुर्लेकर, अजिंक्य पावसकर, अक्षय कोकाटे, अमित धोंगडे, दत्तराज चिंदरकर, ओंकार पावसकर, निहाल गवंडे, रोहन कुबडे, शंकर कोकाटे, कल्याणदास धुरी, अक्षय गवस, विनिता कुबडे, रुपाली देसाई आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | प्रतिनिधी : रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा गेली दीड वर्ष विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत आहे. रोटरीच्या नियमानुसार सर्व पदाधिकारी एका वर्षासाठी असून दरवर्षी १ जुलै रोजी पदाधिकारी निवडले जातात .यानुसार यावर्षी अवधूत चिंदरकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजता आनंदी मंगल येथे संपन्न होणार आहे अशी माहीत मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी दिली.

अवधूत चिंदरकर.

मिताली सावंत.

शिवम गावडे.

सचिव पदी मिताली सावंत सह सचिव पदी ईश्वरी कल्याणकर व खजिनदार पदी शिवम गावडे यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी संकेत वेंगुर्लेकर, अजिंक्य पावसकर, अक्षय कोकाटे, अमित धोंगडे, दत्तराज चिंदरकर, ओंकार पावसकर, निहाल गवंडे, रोहन कुबडे, शंकर कोकाटे, कल्याणदास धुरी, अक्षय गवस, विनिता कुबडे, रुपाली देसाई आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!