26.5 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कु. स्वरा मोर्जे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या रोझरी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरा शंकर मोर्जे हिने, साल २०२४ च्या इ. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून मालवण तालुका गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुणवत्ता यादीत ४२ वा क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल तिने तिला लाभलेल्या सर्व मार्गदर्शक, शिक्षक यांचे आभार मानले.

कु. स्वरा मोर्जे हिचे वडिल श्री. शंकर मोर्जे व आई सौ. जान्हवी मोर्जे आणि सर्व मोर्जे व गिरकर परिवार व मित्र मंडळी यांनी तिचे अभिनंदन केले आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या रोझरी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरा शंकर मोर्जे हिने, साल २०२४ च्या इ. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून मालवण तालुका गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुणवत्ता यादीत ४२ वा क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल तिने तिला लाभलेल्या सर्व मार्गदर्शक, शिक्षक यांचे आभार मानले.

कु. स्वरा मोर्जे हिचे वडिल श्री. शंकर मोर्जे व आई सौ. जान्हवी मोर्जे आणि सर्व मोर्जे व गिरकर परिवार व मित्र मंडळी यांनी तिचे अभिनंदन केले आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!