26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनात राज्यातील महनीय व्यक्तिंचा व संस्थांचा होणार सन्मान.

- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन २०२४ ; समृद्धी पब्लिकेशन्स व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई यांचे आयोजन.

ब्युरो न्यूज : समृद्धी पब्लिकेशन्स व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने गुरुपोर्णिमे निमित्त खास गुरुवंदना म्हणून ‘गौरव तुमचा…आनंद आमचा’ अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन ठाणे -२०२४ सोहळा संपन्न होत आहे. रविवारी २१ जुलै रोजी, मराठी ग्रंथ संग्रहालय, १ ला मजला, ना. अ. रेगे रोड, जिल्हा परीषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे येथे संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाला अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजे भोसले, अभिनेता मिलिंद गवळी व अभिनेता झाकीर ख़ान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन २०२४ ; समृद्धी पब्लिकेशन्स व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई यांचे आयोजन.

ब्युरो न्यूज : समृद्धी पब्लिकेशन्स व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने गुरुपोर्णिमे निमित्त खास गुरुवंदना म्हणून 'गौरव तुमचा…आनंद आमचा' अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन ठाणे -२०२४ सोहळा संपन्न होत आहे. रविवारी २१ जुलै रोजी, मराठी ग्रंथ संग्रहालय, १ ला मजला, ना. अ. रेगे रोड, जिल्हा परीषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे येथे संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाला अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजे भोसले, अभिनेता मिलिंद गवळी व अभिनेता झाकीर ख़ान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

error: Content is protected !!