26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

पाकिस्तान आर्मीचे ट्रेनिंग गेले पाण्यात ; आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकातून पाकिस्तान बाद..!

- Advertisement -
- Advertisement -

‘पाकिस्तानी क्रिकेट संघाला प्रतिस्पर्धी किंवा दुष्मनांची गरज नाही तर तो संघ स्वतःच स्वतःची वाट लावून घ्यायला सक्षम आहे’ ; पाकचा माजी कसोटीवीर कप्तान वसीम अक्रमचे बोल खरे ठरले….!

सह यजमान अमेरीकेचा सुपर एट मध्ये प्रवेश…!

क्रीडा : टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ साठी ‘ पाकिस्तानी आर्मी ट्रेनिंग’ चा विशेष सहारा घेऊन तयारी केलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला, आय सी सी ट्वेंटी – ट्वेंटी विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद व्हावे लागले आहे. आय सी सी ट्वेंटी – २० वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाचे पॅकअप निश्चित झाले. अमेरिका आणि भारताविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी घातक ठरला. अ गटातून भारताने सुपर ८ चे तिकिट पक्के केले आहेच. दुसऱ्या स्थानासाठी अमेरिका आघाडीवर होते. आजच्या अमेरिका विरुद्ध आयर्लंड लढतीवर पाकिस्तानचे नशीब अवलंबून होते परंतु त्यांना ती साथ मिळाली नाही. हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अमेरिका व आयर्लंडला प्रत्येकी १ – १ गुण मिळाला आणि यजमानांनी ५ गुणांसह सुपर ८ मधील आपली जागा पक्की केली. यासह त्यांनी २०२६ मध्ये भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रताही निश्चित केली.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाचे पॅकअप निश्चित झाले. अमेरिका आणि भारताविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी घात करणारा ठरला. अ गटातून भारताने सुपर ८ चे तिकिट पक्के केले होते आणि दुसऱ्या स्थानासाठी अमेरिका आघाडीवर होते. आजच्या अमेरिका विरुद्ध आयर्लंड लढतीवर पाकिस्तानचे नशीब अवलंबून होते, परंतु त्यांना ती साथ मिळाली नाही. हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अमेरिका व आयर्लंडला प्रत्येकी १ – १ गुण मिळाला आणि यजमानांनी ५ गुणांसह सुपर ८ मधील आपली जागा पक्की केली. यासह त्यांनी २०२६ मध्ये भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी – २० वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रताही निश्चित केली.

पाचच्या स्पर्धेतील कामगिरीबाबत त्यांच्यावर पाकिस्तानातून टीकेचा भडीमार होत आहे व त्यांनी घेतलेल्या पाकिस्तानी आर्मी ट्रेनिंगची सुद्धा विविध डिजीटल मंचांवर, आता नव्याने खिल्ली उडवली जात आहे. एवढेच कमी की काय म्हणून संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी एक याचिका देखिल पाकिस्तान मधील एका न्यायालयात नुकतीच सादर केली गेली आहे. तसेच भारताविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कसोटीवीर वसीम अक्रमचे बोल होते की, पाकिस्तानी क्रिकेट संघाला प्रतिस्पर्धी किंवा दुष्मनांची गरज नाही तर तो संघ स्वतःच स्वतःची वाट लावया सक्षम आहे’. वसीम अक्रमचे ते बोलही खरे ठरले अशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर सध्या चर्चा सुरु आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

'पाकिस्तानी क्रिकेट संघाला प्रतिस्पर्धी किंवा दुष्मनांची गरज नाही तर तो संघ स्वतःच स्वतःची वाट लावून घ्यायला सक्षम आहे' ; पाकचा माजी कसोटीवीर कप्तान वसीम अक्रमचे बोल खरे ठरले....!

सह यजमान अमेरीकेचा सुपर एट मध्ये प्रवेश…!

क्रीडा : टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ साठी ' पाकिस्तानी आर्मी ट्रेनिंग' चा विशेष सहारा घेऊन तयारी केलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला, आय सी सी ट्वेंटी - ट्वेंटी विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद व्हावे लागले आहे. आय सी सी ट्वेंटी - २० वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाचे पॅकअप निश्चित झाले. अमेरिका आणि भारताविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी घातक ठरला. अ गटातून भारताने सुपर ८ चे तिकिट पक्के केले आहेच. दुसऱ्या स्थानासाठी अमेरिका आघाडीवर होते. आजच्या अमेरिका विरुद्ध आयर्लंड लढतीवर पाकिस्तानचे नशीब अवलंबून होते परंतु त्यांना ती साथ मिळाली नाही. हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अमेरिका व आयर्लंडला प्रत्येकी १ - १ गुण मिळाला आणि यजमानांनी ५ गुणांसह सुपर ८ मधील आपली जागा पक्की केली. यासह त्यांनी २०२६ मध्ये भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रताही निश्चित केली.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाचे पॅकअप निश्चित झाले. अमेरिका आणि भारताविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी घात करणारा ठरला. अ गटातून भारताने सुपर ८ चे तिकिट पक्के केले होते आणि दुसऱ्या स्थानासाठी अमेरिका आघाडीवर होते. आजच्या अमेरिका विरुद्ध आयर्लंड लढतीवर पाकिस्तानचे नशीब अवलंबून होते, परंतु त्यांना ती साथ मिळाली नाही. हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अमेरिका व आयर्लंडला प्रत्येकी १ - १ गुण मिळाला आणि यजमानांनी ५ गुणांसह सुपर ८ मधील आपली जागा पक्की केली. यासह त्यांनी २०२६ मध्ये भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी - २० वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रताही निश्चित केली.

पाचच्या स्पर्धेतील कामगिरीबाबत त्यांच्यावर पाकिस्तानातून टीकेचा भडीमार होत आहे व त्यांनी घेतलेल्या पाकिस्तानी आर्मी ट्रेनिंगची सुद्धा विविध डिजीटल मंचांवर, आता नव्याने खिल्ली उडवली जात आहे. एवढेच कमी की काय म्हणून संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी एक याचिका देखिल पाकिस्तान मधील एका न्यायालयात नुकतीच सादर केली गेली आहे. तसेच भारताविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कसोटीवीर वसीम अक्रमचे बोल होते की, पाकिस्तानी क्रिकेट संघाला प्रतिस्पर्धी किंवा दुष्मनांची गरज नाही तर तो संघ स्वतःच स्वतःची वाट लावया सक्षम आहे'. वसीम अक्रमचे ते बोलही खरे ठरले अशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर सध्या चर्चा सुरु आहे.

error: Content is protected !!