27 C
Mālvan
Sunday, November 3, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN

मालवणात १०३४ रोपांचे वाटप ; युवासेना प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना व युवासेनेचा सामाजिक कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | ब्यूरो न्यूज : युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरणमंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना व मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुक्यातील नागरिकांना गुरुवारी काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शिवसेना शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब, उमेश मांजरेकर, अनंत पाटकर, किरण वाळके, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, नाना नाईक, भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर आदी युवासैनिक, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | ब्यूरो न्यूज : युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरणमंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना व मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुक्यातील नागरिकांना गुरुवारी काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शिवसेना शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब, उमेश मांजरेकर, अनंत पाटकर, किरण वाळके, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, नाना नाईक, भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर आदी युवासैनिक, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!