26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

बौद्ध विकास मंडळ वराड व बॅ नाथ पै सेवांगण (कट्टा) यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : बौद्ध विकास मंडळ वराड व बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. या सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ शनिवारी २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता, बौद्ध विहार, वराड ( ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग ) येथे संपन्न होणार आहे.

विविध स्पर्धा व त्यांचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

चित्रकला स्पर्धा :
(इयत्ता १ ली व २ री)
प्रथम- मानस धोंडी सुर्वे
द्वितीय – तनुष्का संजय घोगळे,
तृतीय – रुद्र धोंडी सुर्वे , उत्तेजनार्थ – सान्वी समीर रावले, मयुरेश शशीकांत घोगळे, हार्दिक प्रदीप मिठबावकर, सुकन्या विकास वराडकर, तन्वी सुधीर टेमकर.

( इयत्ता ३ री ४थी चित्रकला )
प्रथम – सावरी संदीप गरुड,
द्वितीय – सोनाली विनोद केसरकर,तृतीय गौरांग अरुण घोगळे, उत्तेजनार्थ : नितीन सुशील चव्हाण, वृषभ मंगेश घोगळे.

(५ वी ते ७ वी चित्रकला)
प्रथम – नेहा स्वप्नील दळवी
द्वितीय – भार्गवी गिरीश आळवे
तृतीय – सानिका सरवाराम परब
उत्तेजनार्थ : सिध्दी रामचंद्र चव्हाण, शांकुत संदेश परब, हर्ष दिनेश म्हाडगुत.

(८ वी ते १०वी चित्रकला)
प्रथम – मृणाली योगेश वेंगुर्लेकर
द्वितीय – हर्ष रावजी चव्हाण
तृतीय – सृष्टी सुदेश पावसकर
उत्तेजनार्थ – श्लोक रघुनाथ चव्हाण, अथर्व किरण रावले
रुचिता चंद्रशेखर वराडकर.

प्रश्नमंजुषा स्पर्धा
प्रथम – गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, यशश्री ताम्हणकर.

द्वितीय क्रमांक : संग्राम कासले, ॲड राम धुमाळ, अनुराधा आचरेकर, संकल्प पेंडूरकर, शंकर जाधव, स्वाती धुरी, सूर्यकांत साळुंके, क्रांतीराज सम्राट.

तृतीय क्रमांक : श्वेता राळकर, शीतल गावीत, अर्चना धुत्रे,
सानिका वायंगणकर, राजन जाधव, सुमित जाधव, रोहिणी मसूरकर, पार्वती कोदे.

निबंध स्पर्धा :
( इयता ५ वी ते ७ वी )

प्रथम क्रमांक – भार्गवी आळवे,
द्वितीय – अर्चिता परब, तृतीय – यशश्री ताम्हणकर, इश्वरी पाताडे
उतेजनार्थ : संजना काळसेकर,
पूजा घाग, सेजल काळसेकर.

( निबंध स्पर्धा )
खुला गट : प्रथम क्रमांक – संग्राम कासले, द्वितीय क्रमांक- संजीव राऊत, तृतीय क्रमांक- गुरुनाथ ताम्हणकर. उत्तेजनार्थ :
ॲड. राम धुमाळ, राजन जाधव,
पांडुरंग दळवी.

निबंध स्पर्धा :
( इ ८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक – श्रावणी संदेश वराडकर, द्वितीय क्रमांक – प्राची संतोष दाभोलकर, तृतीय – निधी संदेश आळवे. उत्तेजनार्थ : जान्हवी संदीप देसाई, नेहा निलेश शिरोडकर, रिद्धी राजेश आंबेरकर, वैष्णवी सुरेश चव्हाण, सान्वी सोमा म्हाडगुत.

यशस्वी स्पर्धकांना शनिवारी २५ मे दिवशी संध्याकाळी ५ वाजता बौद्ध विहार, वराड येथे उपस्थित रहायचे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : बौद्ध विकास मंडळ वराड व बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. या सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ शनिवारी २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता, बौद्ध विहार, वराड ( ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग ) येथे संपन्न होणार आहे.

विविध स्पर्धा व त्यांचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

चित्रकला स्पर्धा :
(इयत्ता १ ली व २ री)
प्रथम- मानस धोंडी सुर्वे
द्वितीय - तनुष्का संजय घोगळे,
तृतीय - रुद्र धोंडी सुर्वे , उत्तेजनार्थ - सान्वी समीर रावले, मयुरेश शशीकांत घोगळे, हार्दिक प्रदीप मिठबावकर, सुकन्या विकास वराडकर, तन्वी सुधीर टेमकर.

( इयत्ता ३ री ४थी चित्रकला )
प्रथम - सावरी संदीप गरुड,
द्वितीय - सोनाली विनोद केसरकर,तृतीय गौरांग अरुण घोगळे, उत्तेजनार्थ : नितीन सुशील चव्हाण, वृषभ मंगेश घोगळे.

(५ वी ते ७ वी चित्रकला)
प्रथम - नेहा स्वप्नील दळवी
द्वितीय - भार्गवी गिरीश आळवे
तृतीय - सानिका सरवाराम परब
उत्तेजनार्थ : सिध्दी रामचंद्र चव्हाण, शांकुत संदेश परब, हर्ष दिनेश म्हाडगुत.

(८ वी ते १०वी चित्रकला)
प्रथम - मृणाली योगेश वेंगुर्लेकर
द्वितीय - हर्ष रावजी चव्हाण
तृतीय - सृष्टी सुदेश पावसकर
उत्तेजनार्थ - श्लोक रघुनाथ चव्हाण, अथर्व किरण रावले
रुचिता चंद्रशेखर वराडकर.

प्रश्नमंजुषा स्पर्धा
प्रथम - गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, यशश्री ताम्हणकर.

द्वितीय क्रमांक : संग्राम कासले, ॲड राम धुमाळ, अनुराधा आचरेकर, संकल्प पेंडूरकर, शंकर जाधव, स्वाती धुरी, सूर्यकांत साळुंके, क्रांतीराज सम्राट.

तृतीय क्रमांक : श्वेता राळकर, शीतल गावीत, अर्चना धुत्रे,
सानिका वायंगणकर, राजन जाधव, सुमित जाधव, रोहिणी मसूरकर, पार्वती कोदे.

निबंध स्पर्धा :
( इयता ५ वी ते ७ वी )

प्रथम क्रमांक - भार्गवी आळवे,
द्वितीय - अर्चिता परब, तृतीय - यशश्री ताम्हणकर, इश्वरी पाताडे
उतेजनार्थ : संजना काळसेकर,
पूजा घाग, सेजल काळसेकर.

( निबंध स्पर्धा )
खुला गट : प्रथम क्रमांक - संग्राम कासले, द्वितीय क्रमांक- संजीव राऊत, तृतीय क्रमांक- गुरुनाथ ताम्हणकर. उत्तेजनार्थ :
ॲड. राम धुमाळ, राजन जाधव,
पांडुरंग दळवी.

निबंध स्पर्धा :
( इ ८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक - श्रावणी संदेश वराडकर, द्वितीय क्रमांक - प्राची संतोष दाभोलकर, तृतीय - निधी संदेश आळवे. उत्तेजनार्थ : जान्हवी संदीप देसाई, नेहा निलेश शिरोडकर, रिद्धी राजेश आंबेरकर, वैष्णवी सुरेश चव्हाण, सान्वी सोमा म्हाडगुत.

यशस्वी स्पर्धकांना शनिवारी २५ मे दिवशी संध्याकाळी ५ वाजता बौद्ध विहार, वराड येथे उपस्थित रहायचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!