27.3 C
Mālvan
Friday, May 9, 2025
IMG-20240531-WA0007

श्री गुपित ब्राह्मण देवालयाचा उद्या वर्धापनदिन सोहळा.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या शिरगांव आंबेखोल येथील श्री गुपित ब्राह्मण देव देवालयाचा वर्धापन दिन सोहळा १९ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता लघुरुद्र अभिषेक होम हवन दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद १२.३० वाजता ब्राह्मण भोजन सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा ७ वाजता सुप्रिया संत यांचे आरोग्य क्षेत्रक्षेम या विषयावर नारदीय कीर्तन रात्रौ ८.३० वाजता महाप्रसाद ९.३० वाजता वेळगीवे येथील रामेश्वर पावणाई आई तुळजाभवानी प्रासादिक महिला भजन मंडळ बुवा समृद्धी चव्हाण आणि भांडुप येथील बुवा दीप्ती चव्हाण-वारीक यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री गुपित ब्राह्मण विश्वस्त मंडळ व जीर्णोद्धार समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या शिरगांव आंबेखोल येथील श्री गुपित ब्राह्मण देव देवालयाचा वर्धापन दिन सोहळा १९ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता लघुरुद्र अभिषेक होम हवन दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद १२.३० वाजता ब्राह्मण भोजन सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा ७ वाजता सुप्रिया संत यांचे आरोग्य क्षेत्रक्षेम या विषयावर नारदीय कीर्तन रात्रौ ८.३० वाजता महाप्रसाद ९.३० वाजता वेळगीवे येथील रामेश्वर पावणाई आई तुळजाभवानी प्रासादिक महिला भजन मंडळ बुवा समृद्धी चव्हाण आणि भांडुप येथील बुवा दीप्ती चव्हाण-वारीक यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री गुपित ब्राह्मण विश्वस्त मंडळ व जीर्णोद्धार समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!