29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह सिंधुदुर्ग मध्ये दाखल.

- Advertisement -
- Advertisement -

खारेपाटण | प्रतिनिधी : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील दोन जिल्ह्याच्या मध्यस्थानी असलेल्या खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्र क्र. २६८/१९९ व २७८/२०० या दोन मतदान केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली. यावेळी मतदान केंद्रातील सी सी टी व्ही. कॅमेराची तपासणी तसेच येथील सोयी सुविधांची पाहणी देखील त्यांनी केली व खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्रातील नियोजन बाबत समाधान व्यक्त केले तसेच मतदान केंद्राशी निगडित असलेल्या नियुक्त कर्मचारी वर्गाना सजग राहण्याच्या सूचना दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज शुक्रवारी दुपारी १.३० च्या दरम्यान कणकवली तालुक्यातील खारेपाटण हायस्कूल मतदार केंद्राला तातडीची भेट देऊन येथील मतदान केंद्राची पाहणी केली. व येथील सोयी सुविधाविषयी माहिती जाणून घेतली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

खारेपाटण | प्रतिनिधी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील दोन जिल्ह्याच्या मध्यस्थानी असलेल्या खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्र क्र. २६८/१९९ व २७८/२०० या दोन मतदान केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली. यावेळी मतदान केंद्रातील सी सी टी व्ही. कॅमेराची तपासणी तसेच येथील सोयी सुविधांची पाहणी देखील त्यांनी केली व खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्रातील नियोजन बाबत समाधान व्यक्त केले तसेच मतदान केंद्राशी निगडित असलेल्या नियुक्त कर्मचारी वर्गाना सजग राहण्याच्या सूचना दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज शुक्रवारी दुपारी १.३० च्या दरम्यान कणकवली तालुक्यातील खारेपाटण हायस्कूल मतदार केंद्राला तातडीची भेट देऊन येथील मतदान केंद्राची पाहणी केली. व येथील सोयी सुविधाविषयी माहिती जाणून घेतली.

error: Content is protected !!