26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर यांचा सावंतवाडीत विशेष गौरव…!

- Advertisement -
- Advertisement -

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील शास्त्रीय सुगम संगीत शेत्राशी गेली ११ वर्षे निगडित असलेल्या रघुकुल स्वरविहार सावंतवाडी या संस्थेच्या वतीने खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलचे संगीत विषयाचे शिक्षक संदीप पेंडूरकर यांचा नुकताच शास्त्रीय सांगीतिक कार्याबद्दल प्रख्यात संवादिनी वादक चिन्मय कोल्हटकर आणि गुरवर्य श्री पंडित दुबळे यांच्या हस्ते श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन विशेष गौरव व सत्कार करण्यात आला.

खारेपाटण हायस्कूलचे संगित शिक्षक श्री संदीप पेंडुरकर यांच्या संगीत शेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल झालेल्या गौरवाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे सचिव श्री महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील शास्त्रीय सुगम संगीत शेत्राशी गेली ११ वर्षे निगडित असलेल्या रघुकुल स्वरविहार सावंतवाडी या संस्थेच्या वतीने खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलचे संगीत विषयाचे शिक्षक संदीप पेंडूरकर यांचा नुकताच शास्त्रीय सांगीतिक कार्याबद्दल प्रख्यात संवादिनी वादक चिन्मय कोल्हटकर आणि गुरवर्य श्री पंडित दुबळे यांच्या हस्ते श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन विशेष गौरव व सत्कार करण्यात आला.

खारेपाटण हायस्कूलचे संगित शिक्षक श्री संदीप पेंडुरकर यांच्या संगीत शेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल झालेल्या गौरवाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे सचिव श्री महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!