23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

पोलिसांकडून मोठी कारवाई ; ३० लाख, २ हजार ७८१ लिटर दारु जप्त..!

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यात दि. १ मार्च ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींची जप्ती करण्यात आली.

धक्कादायक म्हणजे यामध्ये ३८ कोटींची रोख रक्कम, २४.२६ कोटींची ३० लाख २ हजार ७८१ लिटर दारु, २०७.४५ कोटींचे १० लाख ५३ हजार ५४५ ग्रॅम ड्रग्ज, ५५.१० कोटींचे २ लाख ७५ हजार ८३१ ग्रॅम मौल्यवान धातू, ४२ लाखांचे ४ हजार २७२ फ्रिबीज, ७२.८५ कोटींचे इतर साहित्य असे एकूण ३९८.२० कोटींची जप्ती करण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यात दि. १ मार्च ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींची जप्ती करण्यात आली.

धक्कादायक म्हणजे यामध्ये ३८ कोटींची रोख रक्कम, २४.२६ कोटींची ३० लाख २ हजार ७८१ लिटर दारु, २०७.४५ कोटींचे १० लाख ५३ हजार ५४५ ग्रॅम ड्रग्ज, ५५.१० कोटींचे २ लाख ७५ हजार ८३१ ग्रॅम मौल्यवान धातू, ४२ लाखांचे ४ हजार २७२ फ्रिबीज, ७२.८५ कोटींचे इतर साहित्य असे एकूण ३९८.२० कोटींची जप्ती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!