25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

ऑनलाइन बुद्धवंदना, त्रिसरण, पंचशील पाठांतर स्पर्धेत सुदांशु कदम प्रथम!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचे आयोजन

मसुरे | सौ प्राजक्ता पेडणेकर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई(मुलखी शाखा) यांच्या वतीने आयोजित ऑनलाइन बुद्धवंदना, त्रिसरण, पंचशील पाठांतर स्पर्धेत सुदांशु राजेंद्र कदम (भडगांव- कुडाळ) याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अभिज्ञा तांबे ( ओसरगांव – कणकवली), तृतीय क्रमांक सानवी जाधव हिने पटकावला. स्पंदन धारपवार (गोळवण- मालवण), भूमी कदम ( वर्दे- कुडाळ), चिन्मयी हेडुळकर ( हेदूळ- मालवण) यांनि उतेजनार्थ क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण श्री. नागसेन यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रमोद कासले, आनंद तांबे यांच्या सह मालवण तालुका बौद्ध सेवा समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचे आयोजन

मसुरे | सौ प्राजक्ता पेडणेकर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई(मुलखी शाखा) यांच्या वतीने आयोजित ऑनलाइन बुद्धवंदना, त्रिसरण, पंचशील पाठांतर स्पर्धेत सुदांशु राजेंद्र कदम (भडगांव- कुडाळ) याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अभिज्ञा तांबे ( ओसरगांव - कणकवली), तृतीय क्रमांक सानवी जाधव हिने पटकावला. स्पंदन धारपवार (गोळवण- मालवण), भूमी कदम ( वर्दे- कुडाळ), चिन्मयी हेडुळकर ( हेदूळ- मालवण) यांनि उतेजनार्थ क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण श्री. नागसेन यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रमोद कासले, आनंद तांबे यांच्या सह मालवण तालुका बौद्ध सेवा समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!