ओरोस | प्रतिनिधी : राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्गच्यावतीने आज जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले . यावेळी अध्यक्ष लक्ष्मण पावसकर , कार्यवाह पांडुरंग काळे , मेघना राऊळ , प्रशांत चव्हाण , संदीप शिंदे , अजय शिंदे , मधुरा तांबे , विशाखा पालव , दत्ताराम कोकरे , बाळकृष्ण रावण आदी यावेळी उपस्थित होते .
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -